( दि. ८ मार्च २०१४ )
स्त्री असे प्रकृति, पुरुष तिची स्थिती
दोहोंच्या युतीने मिळते, जीवनी गती
आरक्षण नीति करिते, अवकाश मर्यादित
निकोप स्पर्धा घेईल, झेप अंतराळात
संकलक – ‘श्रीगुरुचरित्र आशय – निधी’
---------------------------------------------------------------------
बैल गाडी - टाकाऊतून टिकावू बनविताना वापरलेल्या वस्तू : -
बैल - बागेतील झाडालगतची माती, पांढरा रंग ,पिवळ्या चिंध्यांच्या झेंडूच्या माळा,
वाया गेलेल्या टेप तुकड्याचा लगाम.
गाडी - साडी फॉलच्या पॅकींग पुठ्याची उरलेल्या कापडाचे धमणीला आवरण,
धमणी - सोलडरींग मेटलचे रिकामे रीळ चाके
गाडीवान व त्याची लक्ष्मी (बायको ) - वाणसामानास असणारा पुडाचा दोरा, वाया गेलेल्या
तारेचा सांगाडयातून बाहुल्या, चिध्यांचे कपडे इत्यादी
No comments:
Post a Comment