Thursday 30 April 2015

१मेssage





१ मे जय महाराष्ट्र, कामगार दिन :-
महाराष्ट्र गीत, नाट्यछटा, चिंतन, कविता द्वारे संदेशाचे मुखपृष्ठ
1 :- तारीख १ वर आरुढ  होऊन संदेश देणारे बिगुलधारक बालक
M :- कामगार पती-पत्नीच्या सहकार्याचे प्रतिक
a   :- शेती सहित उद्योगविश्वाचे द्योतक चाक तसेच शेतमजुराचा कोयता
y   :- शेतीप्रधान भारताचे प्रतिक म्हणून मक्याचे कणीस