॥श्री॥
नमस्कार,
दि .९ /फेब्रुवारी /२०१४
आज दि. ९ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळ पेपर- सप्तरंग पुरवणी, नासिक यांनी स्वागत नव्या पुस्तकांचे या सदरात पान क्रमांक १४ वर शेवटच्या परिच्छेदात ‘श्रीगुरुचरित्र आशय – निधी’ या मथळ्याखाली आपल्या वेबसाईटची माहिती देऊन दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मा. संपादक दैनिक सकाळ यांना मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्या माहितीसाठी स्कॅन केलेली सकाळ पेपरमधील बातमी देत आहोत.
" वाचकांचा प्रतिसाद, हाच श्रीगुरुंचा आशीर्वाद"
कळावे,
प्रभा आठवले, नासिक
संकलक: श्रीगुरुचरित्र आशय -निधीAdd caption |
No comments:
Post a Comment